कविता आवडली. उपरोल्लेखित द्विपदी विशेष आवडली.

कविता अष्टाक्षरीच्या रुपात अधिक शोभली असती, असे वाटते. अष्टाक्षरी हलकीफुलकीच असावी, असे नाही. चू. भू. द्या. घ्या.