हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
संध्याकाळी घरी येताना रस्त्याच्या बाजूला एक बाई उभी होती. तिने एका छोट्याशा बाळाला बरोबर घेतलं होत. ते बाळ बहुतेक नवीनच चालायला शिकलं होत. अगदी मस्त, ‘गोर गोर पान फुलासारखं छान’. त्याची आई त्याला विचारात होती ‘कुठे जायचं?’. मी त्याला बघत चाललो होतो. त्याने माझ्याकडे बोट केले. बघून खूप हसू आले. मध्यंतरी मी माझ्या मोठ्या बहिणीकडे गेलो होतो. आता तिचा मुलगा तीन वर्षाचा. पण त्याच्या वर्तनाने वाटणार नाही. त्याने मला त्याच्या खोलीतील संगणक कसा चालू करायचा ते सांगितले. नंतर गेमची सीडी कशी टाकायची आणि त्याचे ते रंग भरण्याचे खेळ कसे खेळायचे हे ...
पुढे वाचा. : चिल्लर पार्टी