P A R Blog येथे हे वाचायला मिळाले:

प्रश्नपेढी तयार करणे हा धडपड्या शिक्षकांचा एक लाडका उपक्रम आहे. मीही माझ्या दुसऱ्या अनुदिनीवर प्रश्नांच्या विविध प्रकारांची थोडक्यात ओळख करून देण्याचा केलेला प्रयत्न येथे आणि येथे पाहता येईल. बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय हे आजच्या तरुण शिक्षकांना कदाचित सांगता येणार नाही. पण केबीसी टाईप प्रश्न (= कौन बनेगा करोडपती) (क्षमस्व; पण अडाणी लोकांसाठी कंसात असे समजावून द्यावे लागते) ...
पुढे वाचा. : प्रश्नपेढी