सृजनपालवी येथे हे वाचायला मिळाले:


मागच्या लेखात आपण सुचवलेले सल्ले अन दुकानातून स्वतःच विकत आणलेली औषधं हे साईड इफेक्ट्स किंवा अपाय करु शकतात हे पाहिले.. असाच अजून एक काहीसा खटणारा प्रकार म्हणजे पेपरमधे किंवा मासिकात येणारा प्रश्नोत्तरांचा कॉलम.. “डॉक्टर, माझे सांधे गेली १० वर्षे दुखत आहेत, सूजही असते, भूक मंदावली आहे, वजन पण जास्त आहे.. कुठले औषध घेऊ?” किंवा “माझ्या चेह-यावर पुळ्या येऊन चेहरा काळवंडलाय तर काय लावू?” किंवा “गेली ५ वर्षे डायबेटीस आहे, शुगर नेहमी २०० / २५० च्या जवळपास असते.. मी नेहमीसाठी अन शुगर कंट्रोल मधे राहण्यासाठी काय ...
पुढे वाचा. : आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ३)