अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


भारताच्या चंद्रयानावर अमेरिकन शास्त्रज्ञांनी बसवलेल्या एका उपकरणाद्वारे, चंद्रावर असलेला पाण्याच्या अस्तित्वाचा शोध हा अतिशय महत्वाचा मानता येईल. पाण्याच्या मॉलेक्यूल्सचा प्रत्यक्ष शोध जरी अमेरिकन उपकरणाच्या निरिक्षणांद्वारे लागला असला तरी हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागाजवळून पाहिजे तसे नेणे, वळवणे ही कामे तर चंद्रयानानेच पार पाडली. त्यामुळेच या यशाचे श्रेय अमेरिकन शास्त्रज्ञ व भारतीय शास्त्रज्ञ या सर्वांना मिळून देणे आवश्यक आहे व शास्त्रज्ञांच्या जागतिक समुदायाने ते दिलेही आहे. चंद्रयान-2 वर आपली उपकरणे बसवण्यासाठी सर्व जगातून ...
पुढे वाचा. : चंद्रयान आणि अमेरिकन लाल फीत