वरुण देशपांडे येथे हे वाचायला मिळाले:
भारतातील एक अग्रगण्य, नावाजलेली, चांगली बँक म्हणुन HDFC बँकेचे नाव घेतले जाते.
खरं तर मला सहकारी बँकाच आवडतात कारण वैयक्तिक ओळख. आणि कमी चार्जेस, आणि मदत करायला सदैव तयार. मला असे २ प्रसंग आठवतात की ह्या सहकारी बँकेतील कर्मचा-यांनी मला खुप मदत केली.
१) एकदा काही अपरिहार्य कारणामुळे मी सोडलेला एक चेक बाऊंस होणार होता, पण मला बँकेतून फोन आला आणि मला त्यांनी ही माहिती देउन लगेच पैसे भरायला सांगितले. ह्या जागी जर एखादी ...
पुढे वाचा. : बँकेचा त्रास