Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
दुबईतला दुसरा दिवस…….सकाळी आम्ही निघालो ते ’मॉल ऑफ़ द एमिराट्स’ पहायला. मला स्वत:ला उगाचच मुलांची फरपट करत विंडो शॉपिंग वगैरे आवडत नाही…….कुठल्यातरी मॉल मधे जा आणि ज्या वस्तू आपण बापजन्मात घेणार नाही त्या कशाला पहा अशी माझी मतं मी मांडत होते……पण बरोबरच्या वाटाड्याने मला गप्प बसायला सांगितले……हा आमचा ’होस्ट आणि दोस्त’ म्हणजे सुबी नावाचा माझ्या नवऱ्याचा मित्र……आधि मस्कतला असलेली ही स्वारी सध्या दुबईत असते. मुलांचा लाडका सुबी मामा त्यांना वर्षभराने भेटलेला असल्यामुळे माझी बडबड त्यांच्या भरतभेटीत व्यत्यय आणत होती. मेट्रो हे मुलाचे मोठे ...
पुढे वाचा. : दुबई-२