माझे विचार... येथे हे वाचायला मिळाले:
आज मी माझे काही आवडते चित्रपट इथे नोंदवत आहे.. तशी लिस्ट खूप मोठी आहे. पण सद्ध्या इतकेच.
अगदी डिटेलवार Review लिहायला कधी वेळच नाही मिळाला आणि बेसिकली हे बरेचसे फेमस आहेत ! सो रिव्ह्यु लिहीण्यात काय पॉईंट ?
आपल्या “कायद्याचे बोला” या मुव्हीचा ओरिजिनल ! अतिश्शय भारी आहे! माझ्या नवर्याला तर ह्याचे डायलॉग्स, त्या विनीच्या ऍक्सेंटसकट पाठ आहेत! माझेही होतील आता. इतक्या वेळेला लागतो टीव्हीवर, व आम्ही नेहेमी नेहेमी पाहतोच !! ( Rating : 5/5 )
Evan ...