(title unknown) येथे हे वाचायला मिळाले:


www3.telus.net वरुन साभार

मौ को कहॉं ढूँढे रे बंदेऽ

गंगाद्वारचा पहाड सुरू होतो, तिथल्या जंगलात पायऱ्यांकडे जाणारा रस्ता सोडून जरा आतल्या बाजूला जावं. रानपाखरांच्या ओल्या कुजबुजीत एकतारीवरचा सूर ऐकू येतो. पावसाच्या अलगद कोसळण्याच्या संथ लयीशी सम साधून कुणाचा तरी भक्तीनं भारलेला स्वर. कोणतेही गेय संस्कार न झालेला, तरीही आतून आल्यासारखा हलवून टाकणारा..
त्या आवाजाचा कानोसा घेत थोडंसं जंगलात आत शिरावं.. एका बाभळीच्या झाडाच्या खोडाला हात टेक वून उभा संन्यासी. समोर उभ्या ब्रह्मगिरीच्या डोंगराकडे पाहत भजन ...
पुढे वाचा. : तो सूर शोधण्यासाठी