आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
थ्रिलर्स हे कोणत्या उंचीला पोचू शकतात, हे बऱ्याचदा त्यातल्या गुंतागुंतीइतकं किंवा कथानकाच्या वेगाइतकंच अवलंबून असतं, ते प्रेक्षकाला त्यातल्या व्यक्तिरेखा किती खऱ्या वाटताहेत यावर. "द टेकिंग ऑफ पेलहॅम 123' सामान्य थ्रिलर्सपेक्षा वरचढ अनुभव देऊ शकतो.
थ्रिलर्ससाठी प्रसिद्ध असणारे आणि आपल्या स्कॉट फ्री प्रॉडक्शन्ससाठी भरपूर यशस्वी चित्रपटांची रांगच्या रांग लावणारे बंधू रिडली आणि टोनी स्कॉट यांच्या कामात अनेक साम्य दिसून येतात. स्टंट्स/ इफेक्ट्सची गर्दी, गतिमान संकलन, कोणत्याही प्रसंगासाठी "लॉंग टेक्स'चा वापर न करता छोट्या-छोट्या ...
पुढे वाचा. : "द टेकिंग ऑफ पेलहॅम ' - वरचढ थ्रिलर