गरज आहे ती भारतातील वास्तव (रिऍलिटी) जाणायची
खरे आहे. पटले.एखाद्या गावात स्वच्छता अभियान कसे राबवले गेले अश्यासारख्या गोष्टींवरही मालिका होऊ शकतील. त्यात हवा तर हेव्यादाव्यांचा, भावनांच्या उद्रेकाचा (खरा खोटा) मसालाही घालता येईल. पण विकसित पाश्चात्य देशात असली अभियाने नसतात त्यामुळे इकडच्यांना लक्षात कसे येणार?