कोणाला भरघोस तर कोणाला तुटपुंजे हा फरक कसा होतो? 
मुळात राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन राज्य आपल्या (करदात्यांच्या) खिशातून देते की त्या कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळातल्या बचतीतून देते? 
माहितीच्या अधिकारात, वेतन वेळेवर न मिळण्याचे कारण विचारता येते का?