काय बोलणार ?

मग हे वाद कधीच मिटणार नाहीत. :)

...पण खरंच असं असतं का ? देशस्थ-कोकणस्थ वगैरे ?

असेल तर मला असं वाटतं की, असू नये !