- राम-कृष्ण तौलनिक "मुक्तचिंतन" जरी असलं तरी 'रामानी सितेचा केलेला त्याग कसा बरोबर होता' ह्यावरच बराच भाग आधारित आहे!
- 'कर्तव्यपालन' हे इतक्यावेळेला आले आहे की, राम सीता हे मानवरूपी देव नसून रोबोटरुपी देव होते असा भास झाला शेवटी.
-...