काहीशी गूढ वाटणारी कविता..

आरती-प्रभूंच्या कवितेची आठवण झाली...

हजार मोरांचेच पिसारे, अंधारच की सगळा,
अंधारच सहवास तिचा तो, एकदाच जो घडला...!