यावर एक चित्रवाणी मालिका झाली होती. मला कोणीतरी म्हणालें हे सवाई माधवराव. कदाचित उपहासानें असेल. वा बहुधा माझी फिरकी घेतली असेल. तें मेंदूंत पक्कें बसलें होतें. इतिहास हा माझा विषय नव्हेच. असो. चुकीबद्दल क्षमस्व. अवधूतजी धन्यवाद.

सुधीर कांदळकर.