असफल प्रेम आणि पेग याचे नेमके "रीलेशन" काय हे कळतच नाही.

माझे सगळे मित्र "असफल प्रेम" या प्रकारातले आहेत. आणि सर्वांना बरोबर पेग नंतरच ह्या गोष्टी आठवायला सुरूवात होते. मुळात पेग त्यांच्या आयुष्यात अपयशानंतरच आला आहे.

लेख आवडला