एक विचरणा,
 काही काळा पुर्वी परिवारातील एकामागील एका संततीला दादा, अण्णा, अप्पा, नाना, तात्या, माई, आदि नावाने संबोधत असत. त्याची माहिती व वरिष्ठते प्रमाणे रांग कशी असे त्यावर प्रकाश टाकला जावा.