वाटणयंत्र शब्द आवडला.सूपाला तसे सार म्हणता आले असते ना! मी हे असे असेल त्या सगळ्या भाज्यांचे सार बऱ्याचदा करीत असे. सध्या वाटणयंत्राअभावी करत नाही.तो लसणीचा गड्डाती लसूण पाकळी