हाय ती वचनेही खोटी आणि खोटे प्रेमही
कोरले हृदयांतरी जे शब्द ते पुसतील का?

भिडणाऱ्या ओळी. कविता खूप भावुक आहे. काही ओळीत जरा चालीत अडत आहे का?