आली दिवाळी दिवाळी,
काढायची शुभरांगोळी।
दीपमाळ ती सुंदर
लावू आपण मंडळी॥

सुरेख सुरेख. सगळी कविता छान आहे

नऊ वर्षांची चिमुरडी इतकी छान कविता लिहीत असेल तर तुमच्या घरी खरोखरच दिवाळी आहे हो!

तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.