तुमची कबिता आवडली. संवेदनशील मनाला नुसत्याच स्पर्शाने भावनांच्या छटा कळतात आणि भावनाविहीन स्पर्शही.