हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
सध्याला पुण्यात सभाच सभा होत आहे. सगळ्यांनाच पुण्याला यायला आणि भाषणाला वेळ मिळतो आहे. राहुल गांधी सोडून. राहुल गांधी आले. पुढे काय झाले तर ‘हाय आणि बाय’. जाऊ द्या ‘बडे लोग बडी बाते’. नंतर बोलू त्या विषयावर. नासाने चंद्रावर स्फोट घडवून आणले आहेत. चंद्रावर पाणी कुठे आहे, ते शोधण्यासाठी. आता नासाचा निर्णय घेण्यामागे काही ना काही तथ्य असेलच. काही दिवसांपूर्वी आपल्या भारताने चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला. खूप मोठी कामगिरी केली. आपला भारतपण ना एक प्रश्नचिन्ह आहे. एका महिन्या आधीपर्यंत पुण्यात पाणी कपात चालू होती. एक वेळ तर अशी आली होती ...
पुढे वाचा. : मामा तुपाशी आणि भाचा उपाशी