माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
याला संयोगच म्हणावा लागेल कारण कालच मी एक पोस्ट ( मन वेडे माझे) टाकली होती ज्यात मी १९६९ मध्ये जेव्हा मानव चंद्रावर उतरला होता. त्या वेळी माझ्या मनात चंद्रावर जर स्फोट घडला तर काय होईल? याबद्दल आलेल्या विचारांबद्दल लिहिले होते. व आज टी. व्ही. वर बातमी बघितली कि चंद्रावर नासा ने प्रत्यक्षात स्फोट घडवून आणला व तो हि ...
पुढे वाचा. : चांद पर विस्फोट