Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:
Indian or 1ndian?
गणेश पुलावर पोहोचला. पुलाच्या उजव्या बाजूला जास्त खडकाळ होतं आणि अधे मधे बरच खोल असावं त्यामुळे उजवीकडे कुणी बाया दिसत नव्हत्या. उजवीकडे एका जागी पोरं पोहत होती. मधूनच एखादं भोंगळं पोरगं ओढ्याच्या काठावर असलेल्या उंच खडकावर चढत असे आणि तिथून पाण्यात उडी मारत असे. त्याने उडी मारली की बाकीची पोरं श्वास रोखून पाण्याच्या खाली लपत. ज्याने उडी मारली तो पाण्याखालूनच एखाद्या पोराला शितत असे आणि मग त्याचा डाव. तो ही तसाच ओढ्याच्या काठावर असलेल्या उंच खडकावर चढत असे आणि तिथून पाण्यात उडी मारत असे. पोरांचा खेळ छान ...
पुढे वाचा. : - - ओढ्यावर