नितळ... येथे हे वाचायला मिळाले:
द्रौपदी ही महाभारतातली बहुआयामी व्यक्तिरेखा मला अतिशय भिडून जाते.तिच्याविषयी काही बोलावसं वाटतं ..Let me Present few of the thoughts Pointwise & in a Oranised way.
१)तिच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी,दु:शासन तिला अतिशय निर्दयपणे,फरफटत सभागृहात घेऊन आला,तेव्हा ती रज:स्वला होती.एकवस्त्रा होती.I mean,she was passing through her period. अशा वेळेस त्या मानी राजस्नुषेला किती प्रचंड यातना झाल्या असतील ना... स्त्री ची शारिरिक आणि मानसिक जडणघडण मूळातच वेगळी असते.सगळ्याच बाबतीत. पुरुष काय, "करुन" मोकळा ...
पुढे वाचा. : द्रौपदी