नितळ... येथे हे वाचायला मिळाले:

चार्तुवर्ण्य जातिव्यवस्था आपल्याकडे पूर्वापार चालत आलीय. प्रत्यक्ष परमेश्वरानेच ती कर्मानुसार निश्चित केलीय असं मानलं जातं .."चार्तुवर्ण्यम् मया सृष्टो गुणकर्मविभागश:" असं श्रीकृष्ण भगवदगीतेत सांगतॊ.

मी ब्राम्हण आहे याचा मला अहंकार नाही पण छातीभर अभिमान नक्की ...
पुढे वाचा. : ब्राम्हण