Suhas Zele's Blog येथे हे वाचायला मिळाले:
असेनही जरी मी , रस्त्याच्या कडेस निर्जीव थिजलेला…
काळाकुटट, ओबडधोबड, दगड एकाकी निजलेला !
पण, लाभला जर एखादा चुकार पावसाळी स्पर्श,
तर दिसेल तुम्हाला…
माझ्याही खाली, एक हिरवा ओला अंकुर ...
पुढे वाचा. : माझ्यातला ‘मी’..!!