माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
फजिती(भाग-२)
कंपनीत बोस त्याला रोज बोलायला लागले होते. तो चिंतेत होता काय करावे. काही सुचत नव्हते. असे करत करत ६-७ महिने निघून गेले. तो आता केसांचा जुडा बांधायला लागला होता. सर्व विचारून थकले होते. एक दिवस बायको पार संतापली. “तुम्हाला मी रोज सांगते लक्ष्यात येत नाही आहे का?”. दोघांची खूप वादावादी झाली. घरातील इतर मंडळी ...
पुढे वाचा. : फजिती(भाग-२)