अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
पंधरा महिन्यांच्या कालावधीनंतर, अफगाणिस्तानमधल्या भारतीय दूतावासावर, काल परत एकदा त्याच पद्धतीचा बॉम्ब हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. जुलै 2008 मधल्या बॉम्बहल्ल्यात दूतावासाचे बरेच नुकसान झाले होते व 58 भारतीय व अफगाण कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर या हल्ल्यापासून धडा घेऊन दूतावासाने सभोवती कडेकोट बंदोबस्त केला होता. या बंदोबस्तामुळे कालच्या हल्ल्यात, संरक्षक भिंतीचे थोडेसे नुकसान व दोन सुरक्षा जवानांना झालेल्या किरकोळ दुखापती यावरच निभावले. परंतु दूतावासाच्या बाहेर असलेल्या अनेक निरपराध अफगाणी नागरिकांचा बळी ...
पुढे वाचा. : द ग्रेट गेम-भाग