मालकंस येथे हे वाचायला मिळाले:

पण या शब्दांनी तो आज फार अस्वस्थ झाला. त्याने तुटकपणे विचारले, "पण आपल्यासारख्याच माणसांची खरेदी विक्री करुन पोट जाळण्यात कमीपणा नाही का?" "तू हा प्रश्र्न प्रथमच विचारणार हे मला माहित होते व त्याच उत्तराची मी तयारी करत होतो." व्यापारी शांत पणे म्हणाला.

" शिवाय, तो प्रश्र्न विचारणारा तूच काही पहिला नाहीस. इतर वेळी मी ह्सुन गप्प रहात असे. कारण प्रश्र्न काय, - कोणीही मुर्ख ...
पुढे वाचा. : इस्किलार