GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
आता खरं तर मला मेतकूट हाच शब्द लिहायचा होता पण होता यातच सगळं मे त कूट आलं. आता आलं म्हटलं की वेगळंच येतं तेही या वे. म्हणजे आलवेज लीड टू ग्वाड म्हणतात तसेच लई ग्वाड.