काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
१९९६ च्या सुमारास आपल्याकडे इंटरनेटचा वापर सुरु झाला. तो पण अगदी मोजक्याच स्वरुपात. फक्त ऑफिस मधेच नेट असायचा. नेट आल्यावर सबीर भाटीयाच्या हॉट्मेल ने आणि याहू मेल ने जी क्रांती केली त्या मुळे इंटरनेट सर्वसामान्यांच्या जवळ पोहोचला. प्रत्येक जण आपापला इ मेल आय डी अभिमानाने सांगु लागला. आता इ मेल आय़ डी असणं यात कसला अभिमान असं कदाचित वाटु शकेल पण तेंव्हा इ मेल आय डी असणं ही एक अभिमानास्पद गोष्ट होती.
लवकरच इंटरनेट एटीकेट्स वगैरे पण अस्तित्वात आल्या. न सांगताच लोकं त्याचं पालन पण करु लागले. जसे इ मेल फॉर्वर्ड करतांना तुम्हाला ...
पुढे वाचा. : ब्लॉगेटिकेट्स…