मिठाचे प्रमाण प्रत्येक घरी वेगळे असते. सबब आपला निर्णय आपणच घ्यावा.
त्यामुळे यावर प्रतिसाद कितिही आले तरी ऐकावे जनाचे पण करावे मनाचे हेच खरे. माझी बायको माहेरी गेली होती तिथे तिची बहीण हि आली होति. एकदा त्यांचा अश्याच छोट्याश्या गोष्टिवरून दोघिंचा वाद झाला होता कारण दोघी बहिणी जरी असल्या तरी आता त्या वेगळ्या वातावरणात / परिस्थिती मध्ये राहतात. (मुंबई व कानपुर) त्यामुळे असे होणे स्वाभाविकच असते.