आली होती अशी अफवा. कष्टकरी वर्गाचा दृढ विश्वास होता या अफवेवर. आमच्या तरूण रक्तानें या अफवेला (हवेंतच कारण तें स्वीकारायला समोर कोणी नव्हतें) आव्हान दिलें होतें. तेव्हां आमच्याकडे काम करणाऱ्या बाईनें आम्हांला असा मूर्खपणा न करण्याबद्दल बजावलें होतें.

बकवास.

सुधीर कांदळकर