अहो सगळं मानण्यावर आहे....! वाद करायचाच तर कशाबद्दलही करता येतो .. आणि टाळायचा म्हणलं तर टाळताही येतो .. नाही कां ? त्यामुळे जाऊ द्या...


अगदी. अगदी. हे पटलं. आपण वाद टाळूयाच. नाही का ?  आणि तसाही  लसूण हा काय वादविषय़ होऊ शकतो का ? त्यामुळे तुम्ही म्हणता तेच खरं आहे...जाऊ द्या..   (हा स्मायली तुमचाच चोरला आहे... वरील 'जाऊ द्या'पुढील. कारण मला नवा तयार करून डकवता येत नाही !)