१, २, ४, ५ व ७ या शेरात 'प्रत्येक मिसऱ्यातील अर्धेच हिरण्यकेशी' घेतले तरी अर्थ तोच राहूनही गजल तंत्रात बसेल. रदीफ घेण्याचे काही खास कारण?

सुखाविना मी सुखी असावे
असूनसुद्धा उदास; गावे

कळेल गीता; सुचेल ओवी ( यात 'कळेल' हे कळेल तेव्हा कळेल असे ! )
निदान भिंतीस चालवावे

अजून मी खोल खोल जावे
अजून आकाश उंच न्यावे

जरी तुझा राग येत गेला
तुला न काहीच मी म्हणावे

असू नये मी मनी कुणाच्या
कधी तरी हे मला जमावे

१६ मात्रा 'डिस्पेन्सिबल' का असाव्यात?

कुठल्याही पुर्वग्रहाविना....

-सविनय
'बेफिकीर'!