मालकंस येथे हे वाचायला मिळाले:

आज माझ्याच ब्लॉग वरिल "समांतर" हा लेख वाचताना मला सुनिता देशपांडे यांनी लिहीलेल्या "समांतर जीवन" या पुस्तकाची आठवण झाली. पटकन कपाटातुन ते पुस्तक शोधले आणि चाळु लागलो.
१९९० साली सुनिताताईंना त्यांचे स्नेही डॉ. रमेश गांगोली यांनी फिलिस रोझ यांचे "पॉरलल लाइव्हस" हे पुस्तक वाचायला दिले. त्या पुस्तकाची ओळख म्हणुन सुनिताताईंनी काही लेख लिहिले त्याचा लेख संग्रह म्हणजे हे ...
पुढे वाचा. : समांतर जीवन