दवबिंदू येथे हे वाचायला मिळाले:


तुम्हाला माहितच असेल ना सोनी चैनेल वरील ‘ दस का दम’ ही मालिका. ही शाहरुखच्या ‘पांचवी पास’ बरोबरच सुरु झाली होती पण ह्या छोट्या पडद्यावर  बादशाहला युवराजने हरवले  खरतर सल्लुमियाच्या वागण्यात खुपच मोकळेपणा होता (म्हणजे त्याचे ते विचित्र  चाळे आणी बोलणे लोकांनी खपविले कारण लोकांना माहित आहे हा असाच आहे )  उलट शाहरुख़ बराच फोर्मल वाटत होता पांचवी पास मध्ये त्यातच पांचवी पास कधी विरून गेल ते कळल ही नाही. शाहरुखच्या ‘पांचवी’ वर सलमानाचे ‘दस’ भारी पडले आणी हा युवराज आज छोट्या पडद्यावर बादशाह होउन दस का दम च्या दुसरया भागातही मोठ्या ...
पुढे वाचा. : दस का दम …