काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


coursey http://shivselvan.blogspot.com/

तरुण मुली आणि तरुण मुलं.. एकत्र जमा व्हायचं, ठराविक दिवशी आणि मग मुलाने मुलिला पळवुन न्यायचं…..

मुलिचे आई  वडिल  वगैरे असतांना..

हे मी काय लिहितोय?? वा

चा पुढे म्हणजे कळेल.

मुलगी पळवुन न्यायचा  कन्सेप्ट आहे एका जमातीमधे.

Courtsey http://shivselvan.blogspot.com/

इंदौरला पोहोचलो सकाळच्या ६-३० च्या जेट लाईटनी. ऍज युजवल , लेट झाल्यामुळे ८-३० वाजता पोहोचलो इंदौरला. बाहेर आमचा टॅक्सी वाला उभा होताच. त्याने हातातली बॅग घेतली आणि हसुन पुढे झाला. आधी ...
पुढे वाचा. : भगुरिया