नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:


केवळ वीस रुपये जमवता आले नाहीत म्हणून जे शिक्षण चार वर्षात पुर्ण झालं असतं ते करायला आणि पदवी मिळवायला सोळा वर्ष झगडावं लागलं, त्याच माणसाने सामाजिक शैक्षणिक संस्थांना दोन कोटी रुपयांहून जास्त निधी गोळा करून दिला असा एक्याण्णव वर्षांचा तरूण मुलगा काल पहाण्याचा योग आला. निमीत्त होतं त्रिमिती या संस्थेने आयोजित केलेली सानेगुरूजींचा मानसपुत्र असलेले मा. प्रकाशभाई मोहाडीकर यांची एक हृद्य मुलाखत. साने गुरूजी, म. गांधीजी यांची तत्व आजच्या युगातही प्राणपणाने जपणारी आणि प्रत्यक्ष ...
पुढे वाचा. : जीवन त्याना कळले हो...!