वाईकर हे माझे आडनाव नाही. मी मुळचा वाईचा. सगळे कुटुम्ब वाईला असते, मी सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे. वयक्तिक निरोप पाठवन्याची कळ सापडली नाही म्हणुन येथे लिहित आहे.
आपण येवढया चिकीत्सेने विचारलेत ,वाईशी आपला काही नाते-सम्बन्ध आहे काय?