मी मिलिंद येथे हे वाचायला मिळाले:
नक्षलवाद्यांनी नुकतेच झारखंड आणि गडचिरोली येथे अत्यंत क्रूर पध्दतीने पोलिस यंत्रणेवर हल्ले केले. नक्षलवाद्यांनी झारखंड सरकारच्या गुप्तचर विभागात कार्यरत असणा-या पोलिस इंस्पेक्टर फ्रान्सिस इंदिवर यांचा गळा चिरून त्यांचा मृतदेह जमशेद्पूर-रांची महामार्गावर टाकला. इंदिवर यांना भर बाजारातून पळवून नेण्यात आले होते. कोबाद घांदी, चक्रधर महातो आणि भूषण यादव या नक्षल पुढा-यांना सोडवण्यासाठीएक आठवडा त्यांना नक्षलवाद्यांनी आपल्या ताब्यात ठेवले होते. इंदिवर यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची खबर प्रथम कळली ती टीव्ही वरून. इंदिवर यांच्या ...
पुढे वाचा. : नक्षलवाद्यांचे थैमान – १