Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:


मंदिरे हे देवाचे घर आहे. मंदिरात पवित्र मनाने व देहाने जायचे आहे. स्नान करुन स्वच्छ साधा पोशाख घालून जा. पारंपरिक वेशभूषा घालून जा. पारंपरिक वेशभूषा सर्वोत्तम ! पुरूषांनी साधा कुडता आणि धोतर नेसून जावे. स्त्रियांनी साडी (शक्यतो नऊवारी साडी) नेसून जावे. मुले व मुलींनी साधा पारंपरिक पोषाख करावा. मंदिरात जमीनीवर बसायचे आहे, तसा अनुकुल पोशाख असावा.मंदिरात जाण्याआधी त्या देव वा देवतेसंबधी चिंतन करा.नरसिंहाच मंदिर असेल तर हिरण्यकश्‍यपूचा नरसिंहाने केलेला वध. प्रल्हाद , त्याची नरसिंहाची स्तुती, वगैरे मनात आणा. नरसिंह भगवान कृपाळू असून पूजन - ...
पुढे वाचा. : मंदिरात देवदर्शनाला जातांना..!