Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


आजची पोस्ट आहे दुबई म्युजियमबद्दल……

सांस्कृतिक श्रीमंती असलेल्या आपल्या देशाला जतन करण्यासारख्या अनेक ऐतिहासिक,कलात्मक वास्तू आणि वस्तुंचा तोटा नाही. आणि त्याविषयीची आपली आणि आपल्या राज्यकर्त्यांची अनास्था या पार्श्वभूमीवर दुबईतले हे लहानसे म्युजियम मात्र खुपच आवडले…… जुन्या किल्ल्याचे आता म्युझियम केलेले आहे….साधारण तिकिट आहे, पण ते देणाऱ्या माणसाचे मात्र कौतूक वाटले. आमच्या बरोबर दोन लहान मुले आहेत हे पहाता त्याने आधिच कसे फिरा याविषयी सुचना केली. मुलांच्या हातात ऑरेंज गोळ्या ठेवल्या आणि त्यांना गोड हसुन समजावून सांगितले की ...
पुढे वाचा. : दुबई-३