आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:


हॉलीवूडला एक नफा कमावण्याचं यंत्र मानलं जातं. चित्रपट अभ्यासकांच्या दृष्टीने तर या चित्रपटांचा उल्लेखदेखील वर्ज्य. का, तर ते व्यावसायिक चित्रपट. कलात्मकता त्यांच्यात कुठून ? प्रयोग करण्याची वृत्ती त्यांच्यात कुठून ? आतून आलेली सर्जनशीलता त्यांच्यात कुठून ?
मला विचाराल, तर हे खरं नाही. म्हणजे केवळ नफ्यासाठी काढलेले सुमार चित्रपट हॉलीवूडमध्ये जरूर आहेत. पण हे चित्रपट म्हणजे या चित्रपटसृष्टीची सरळ संपूर्ण व्याख्या नव्हे. जॉन फोर्डपासून मार्टिन स्कोर्सेसीपर्यंत आणि स्टीव्हन स्पीलबर्गपासून क्वेन्टीन टेरेन्टीनोपर्यंत अनेकानेक, ...
पुढे वाचा. : `मिस्टर ब्रुक्स`- दोन कलावंत एक व्यक्तिरेखा