माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

उत्तर गोलार्धातला मोठा हिवाळा संपुन सारी सृष्टी हिरवा शालु नेसुन बसली की हे तिचं रुपडं पाहायला सुर्यदेव आपला मुक्काम खास वाढवतात. लांबच लांब पसरलेल्या हिरव्या रांगा पाहात मोठे दिवस कसे जातात कळत नाही....


या हिरव्यागार वातावरणाची सवय होत असतानाच नेहमीच्याच रस्त्यावरुन चालताना हिरव्या झुडुपातून डोकावणारं एखादं केशरी पान दिसलं की चटकन लक्ष ...
पुढे वाचा. : रंगांचा बहर....