कळेल गीता; सुचेल ओवी, अशी मुळी शक्यताच नाही...निदान भिंतीस चालवावे...कधी तरी हे मला जमावे !हा एकच गझलेचा शेर वाटतो... बाकी सर्व कविताच आहे. (एकंदर भाव अगतिकतेचा वाटतो.)