मन पूर्ण कोरं करणारा क्षण.
हे एकूण सारं वाचून मन भरून आलंय.
रानडे की साठ्ये हा तपशील केवळ. बाकी सारं तेच, तिथं तुमचं मन कोरं करणारी आणि हे वाचून इथं मन भरून टाकणारी घटना.