मी वर उल्लेख केलेल्या पुस्तकाची माहिती अशीः 'युद्ध प्रतापगडचेः एक नवा प्रकाश'  / ले. मेजर मुकुंद जोशी. - पुणेः स्नेहवर्धन प्रकाशन; आ. २००४.

या पुस्तकात अफझलखानाबद्दल व्यक्तिगत माहिती व प्रतापगडच्या युद्धाबद्दलची खूपच चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आहे. मुख्य म्हणजे या विषयाशी संबंधित अन्य पुस्तकांचीही सूची दिली आहे.

वरील प्रतिसादात मी चुकून "प्रतापगडचे युद्ध" असे शीर्षक दिले होते. पण नेमके शीर्षक 'युद्ध प्रतापगडचेः एक नवा प्रकाश'  असे आहे.